🥇 प्रथम पारितोषिक – राजा आर्यन चा (आर्यन ग्रुप सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, सेक्टर १७, कोपरखैरणे)
🥈 द्वितीय पारितोषिक – ऐरोली चा महाराजा (लोकमान्य सेवा समिती, से-४, ऐरोली)
🥉 तृतीय पारितोषिक – तरुण गणेश मित्र मंडळ (अपेक्षा कॉम्प्लेक्स, आकुर्ली, नवीन पनवेल)
🥇 प्रथम पारितोषिक – जुहूगांवचा राजा (जुहूगांवचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, सेक्टर ११, वाशी)
🥈 द्वितीय पारितोषिक – विघ्नहर्ता अरुणोदयचा (अरुणोदय गणेशोत्सव मंडळ, सेक्टर १०, नेरूळ)
🥉 तृतीय पारितोषिक – तिरंगा चा महाराजा (तिरंगा मित्र मंडळ, कोपरखैरणे)
कोपरखैरणेचा चिंतामणी (कै. आमदार अण्णासाहेब पाटील चिंतामणी गणेशोत्सव मंडळ, सेक्टर ०५, कोपरखैरणे)
घणसोलीचा सम्राट (स्वराज्य कला क्रीडा सांस्कृतिक शैक्षणिक मित्र मंडळ, सेक्टर ०४, घणसोली)
बाप्पा फुलांचा (इच्छा पूर्ती मोरया मित्र मंडळ, सेक्टर १७, कोपरखैरणे)
खारघरचा मोरया – श्री. सुमित कट्टीमनी (खारघर सेक्टर २१ रहिवाशी विकास मंडळ, खारघर)
खारघरचा राजा – श्री. विजय पाटील (अध्यक्ष) (खारघर चा राजा गणेश चॅरिटेबल ट्रस्ट, सेक्टर १२, खारघर)
रायझिंग हार्ट मित्र मंडळ, सेक्टर ३६, कामोठे
श्री बॉईज सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ, सेक्टर १६, कोपरखैरणे
वाशीचा चिंतामणी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, एस. एस. टाईप, सेक्टर २, वाशी.
ओमकार सार्वजनिक गणेशोत्सव मित्र मंडळ, सेक्टर १८, कोपरखैरणे
सुयश पार्क, सेक्टर २३, उलवे
ऐरोली चा महागणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, ऐरोली
श्री स्वामी समर्थ सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ (वुलन चा बाप्पा), कोपरखैरणे
सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ, सेक्टर ४२ ए, सिवुड्स, नेरुळ
लायन हार्ट ग्रुप, सेक्टर २०, नेरुळ
अष्टविनायक सार्वजनिक उत्सव मंडळ, सेक्टर २६, वाशी
गणेशोत्सव हा आपल्या संस्कृतीचा आणि परंपरेचा अभिमान आहे.
या उपक्रमामागचा उद्देश फक्त स्पर्धा नसून — सर्व गणेश मंडळांना एकत्र आणून परंपरा, संस्कृती आणि सर्जनशीलता जपणे हा आहे.
📝 नोंदणी प्रक्रिया
नोंदणी पूर्णपणे मोफत आहे!
👉 Google Form भरून फोटो/व्हिडिओ अपलोड करा:
🔗 Registration Link: Click Here
Nomination Link: Click Here
Copyright © 2025 सन्मान गणरायाच्या भक्तांचा २०२५ - All Rights Reserved.
Powered by Business & Brand Builder