+91.9819010190

+91.9819010190

  • Home
  • Ganeshotsav2026
  • Navratrotsav2025
  • Diwalifest2025
  • Ganeshutsav2025
  • ai

🌸 सर्व गणेश मंडळांचे हार्दिक अभिनंदन! 🙌 गणपती बाप्पा मोरया! मंगलमुर्ती मोरया! 🙌

सन्मान गणरायाच्या भक्तांचा २०२६

‘सन्मान गणरायाच्या भक्तांचा २०२६’  या उपक्रमात सहभागी झालेल्या नवी मुंबईतील सर्व गणेश मंडळांचे मनःपूर्वक अभिनंदन! 🙏

प्रत्येक मंडळाने आपल्या सजावट, मूर्ती, सामाजिक उपक्रम, सामाजिक संदेश, व्यवस्थापन आणि गणेशभक्तीच्या माध्यमातून नवी मुंबईच्या गणेशोत्सवाची समृद्ध परंपरा अधिक सुंदर केली आहे.

🏆 पुरस्कार मिळविणाऱ्या सर्व विजेत्या मंडळांचे विशेष अभिनंदन!
आणि पुरस्कार न मिळालेल्या प्रत्येक मंडळाचेही तितकेच कौतुक — कारण या उत्सवाची खरी ताकद स्पर्धेपेक्षा सहभाग, संस्कृती आणि एकतेमध्ये आहे. 

‘सन्मान गणरायाच्या भक्तांचा २०२६’ हा केवळ पुरस्कार सोहळा नसून,
नवी मुंबईतील गणेश मंडळांच्या कार्याचा, परंपरेचा आणि सामाजिक योगदानाचा सन्मान करण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे. 

🏆 गणेशोत्सव स्पर्धा २०२६ – विजेत्यांची यादी

🌸 सुबक मूर्ती पुरस्कार – २०२६

🥇 प्रथम पारितोषिक –  बाप्पा फुलांचा (इच्छा पूर्ती मोरया मित्र मंडळ, सेक्टर १७, कोपरखैरणे)
🥈 द्वितीय पारितोषिक – खारघरचा मोरया (खारघर सेक्टर २१ रहिवाशी विकास मंडळ, खारघर)
🥉 तृतीय पारितोषिक –  तळवली नाक्याचा राजा ( छत्रपती शिवाजी नगर सेवा मंडळ, घणसोली)

🌸 उत्कृष्ट सजावट पुरस्कार – २०२६

🥇 प्रथम पारितोषिक – तिरंगा चा महाराजा (तिरंगा मित्र मंडळ, कोपरखैरणे)
🥈 द्वितीय पारितोषिक –  नवी मुंबईचा कैवारी ( शिवतेज मित्र मंडळ,  सानपाडा )
🥉 तृतीय पारितोषिक –  गणराज वाशीचा , राजा नवी मुंबईचा ( सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सेक्टर १६-ए वाशी)

🌸सर्वोत्तम व्यवस्थापन पुरस्कार – २०२६

वाशीचा चिंतामणी ( सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, ऐस ऐस टाईप से: २, वाशी)

🌸सामाजिक उपक्रम पुरस्कार – २०२६

 सानपाड्याचा महाराजा (सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, सानपाडा) 

🌸सामाजिक संदेश पुरस्कार – २०२६

 कोपरखैरानेचा श्री पति  (श्री स्वामी समर्थ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, सेक्टर-४ ए कोपरखैरणे) 

🌸आदर्श कार्यकर्ता गौरव पुरस्कार – २०२६

 श्री सत्यम नाना बुधे,  कामोठ्याचा विघ्नहर्ता (सार्वजनिक उत्सव मंडळ,  कामोठे)

🌸गणेश मंडळ भूषण पुरस्कार – २०२६

 श्री महेंद्र भोसले, (अध्यक्ष)  कोपरखैरणेचा चिंतामणी (चिंतामणी गणेशोत्सव मंडळ, सेक्टर ०५, कोपरखैरणे) 

🌸नवी मुंबईचा आगमनाधीश २०२६

 बावधनची जगप्रसिद्ध बगाड यात्रा प्रत्यक्षात नवी मुंबईमध्ये साकारल्याबद्दल

कोपरखैरण्याचा_गोडगणपती, माऊली सार्वजनिक उत्सव मंडळ, कोपरखैरणे) 

🌸नवी मुंबई मूर्तिकार गौरव २०२६

 नवी मुंबईच्या पहिल्या सार्वजनिक गणेश मंडळाची पहिली मूर्ती घडविणारे मूर्तिकार कै. रोहिदास पाटील यांच्या स्मरणार्थ — श्री. गणेश रोहिदास पाटील 

नवी मुंबईचे लाडके १० बाप्पा आणि कोपरखैरणेचे गणरत्न २०२६ लवकरच जाहीर होतील!

✨ नवी मुंबईचे लाडके बाप्पा ✨

पनवेलचा वरदविनायक

पोलीस लाईन चा राजा

पनवेलचा वरदविनायक

 वरदविनायक सामाजिक मंडळ सेक १० - पनवेल

खारघरचा महाराजा

पोलीस लाईन चा राजा

पनवेलचा वरदविनायक

 नवनिर्माण सेवाभावी संस्था - खारघर

पोलीस लाईन चा राजा

पोलीस लाईन चा राजा

पोलीस लाईन चा राजा

 सी.बी.डी बेलापूर

एकताचा एकदंत

कोपरखैरणेचा गजरूप

पोलीस लाईन चा राजा

 एकता सार्वजनिक गणेशोत्सव मित्र मंडळ - नेरूळ

वाशीचा आराध्य

कोपरखैरणेचा गजरूप

कोपरखैरणेचा गजरूप

आशिर्वाद बाळगोपाळ श्री गणेशोत्सव मंडळ सेक्टर-9 - वाशी 

कोपरखैरणेचा गजरूप

कोपरखैरणेचा गजरूप

कोपरखैरणेचा गजरूप

 अष्टविनायक सार्वजनिक गणेशोत्सव मित्र मंडळ(रजि).
से-१८ - कोपरखैराणे

गुरुकुलचा राजा

सिवूड्सचा हृदयसम्राट

एल. आय. जी चा राजा

 गुरुकुलचा राजा सार्वजनिक उत्सव मंडळ - Airoli

एल. आय. जी चा राजा

सिवूड्सचा हृदयसम्राट

एल. आय. जी चा राजा

नवयुग उत्सव मित्र मंडळ एल. आय. जी चा राजा

सिवूड्सचा हृदयसम्राट

सिवूड्सचा हृदयसम्राट

सिवूड्सचा हृदयसम्राट

 ओम प्रथमेश सोसायटी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, सेक्टर ४८अ, सीवुड्स

CBD चा राजा

CBD चा राजा

सिवूड्सचा हृदयसम्राट

 साई एकता मित्र मंडळ - CBD Belapur

काही निकाल अद्याप अपडेट होणे बाकी आहेत 🙏 आपल्या सर्वांच्या सहकार्याबद्दल धन्यवाद!

✨कोपरखैरणेचे गणरत्न २०२६✨

कोपरखैरणेचा गजमुख

कोपरखैरणेचा सुखकर्ता

कोपरखैरणेचा सुखकर्ता

 श्री बॉईज सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ

कोपरखैरणेचा सुखकर्ता

कोपरखैरणेचा सुखकर्ता

कोपरखैरणेचा सुखकर्ता

  शिव प्रतिष्ठाण सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, कोपरखैरणे

🌺 गणरायाच्या चरणी सेवा अशीच सुरू राहो…

🤝 नवी मुंबईतील सर्व गणेश मंडळे एकत्र येऊन संस्कृती आणि सामाजिक कार्याची ही वाटचाल अधिक भक्कम करो!

परंपरेतून संस्कृती, उत्सवातून एकता! जय देव जय देव जय मंगलमूर्ती! 🙏

संस्कृती उत्सव नवी मुंबई - BnBB - Elevana

संस्कृती उत्सव नवी मुंबई | Business and Brand Builder

+91.9819010190

Hours

Open today

09:00 am – 05:00 pm

Social

Subscribe

🌸 सर्व गणेश मंडळांचे हार्दिक अभिनंदन! 🙌 गणपती बाप्पा मोरया! मंगलमुर्ती मोरया! 🙌

🌸 सर्व गणेश मंडळांचे हार्दिक अभिनंदन! 🙌 गणपती बाप्पा मोरया! मंगलमुर्ती मोरया! 🙌

🌸 सर्व गणेश मंडळांचे हार्दिक अभिनंदन! 🙌 गणपती बाप्पा मोरया! मंगलमुर्ती मोरया! 🙌

🌸 सर्व गणेश मंडळांचे हार्दिक अभिनंदन! 🙌 गणपती बाप्पा मोरया! मंगलमुर्ती मोरया! 🙌

🌸 सर्व गणेश मंडळांचे हार्दिक अभिनंदन! 🙌 गणपती बाप्पा मोरया! मंगलमुर्ती मोरया! 🙌

🌸 सर्व गणेश मंडळांचे हार्दिक अभिनंदन! 🙌 गणपती बाप्पा मोरया! मंगलमुर्ती मोरया! 🙌

Copyright © 2026   “संस्कृती उत्सव नवी मुंबई”  | BnBB - All Rights Reserved.

  • Ganeshotsav2026
  • Navratrotsav2025
  • Diwalifest2025
  • Ganeshutsav2025

Powered by Business & Brand Builder