‘सन्मान गणरायाच्या भक्तांचा २०२६’ या उपक्रमात सहभागी झालेल्या नवी मुंबईतील सर्व गणेश मंडळांचे मनःपूर्वक अभिनंदन! 🙏
प्रत्येक मंडळाने आपल्या सजावट, मूर्ती, सामाजिक उपक्रम, सामाजिक संदेश, व्यवस्थापन आणि गणेशभक्तीच्या माध्यमातून नवी मुंबईच्या गणेशोत्सवाची समृद्ध परंपरा अधिक सुंदर केली आहे.
🏆 पुरस्कार मिळविणाऱ्या सर्व विजेत्या मंडळांचे विशेष अभिनंदन!
आणि पुरस्कार न मिळालेल्या प्रत्येक मंडळाचेही तितकेच कौतुक — कारण या उत्सवाची खरी ताकद स्पर्धेपेक्षा सहभाग, संस्कृती आणि एकतेमध्ये आहे.
‘सन्मान गणरायाच्या भक्तांचा २०२६’ हा केवळ पुरस्कार सोहळा नसून,
नवी मुंबईतील गणेश मंडळांच्या कार्याचा, परंपरेचा आणि सामाजिक योगदानाचा सन्मान करण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे.

🥇 प्रथम पारितोषिक – बाप्पा फुलांचा (इच्छा पूर्ती मोरया मित्र मंडळ, सेक्टर १७, कोपरखैरणे)
🥈 द्वितीय पारितोषिक – खारघरचा मोरया (खारघर सेक्टर २१ रहिवाशी विकास मंडळ, खारघर)
🥉 तृतीय पारितोषिक – तळवली नाक्याचा राजा ( छत्रपती शिवाजी नगर सेवा मंडळ, घणसोली)
🥇 प्रथम पारितोषिक – तिरंगा चा महाराजा (तिरंगा मित्र मंडळ, कोपरखैरणे)
🥈 द्वितीय पारितोषिक – नवी मुंबईचा कैवारी ( शिवतेज मित्र मंडळ, सानपाडा )
🥉 तृतीय पारितोषिक – गणराज वाशीचा , राजा नवी मुंबईचा ( सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सेक्टर १६-ए वाशी)
वाशीचा चिंतामणी ( सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, ऐस ऐस टाईप से: २, वाशी)
सानपाड्याचा महाराजा (सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, सानपाडा)
कोपरखैरानेचा श्री पति (श्री स्वामी समर्थ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, सेक्टर-४ ए कोपरखैरणे)
श्री सत्यम नाना बुधे, कामोठ्याचा विघ्नहर्ता (सार्वजनिक उत्सव मंडळ, कामोठे)
श्री महेंद्र भोसले, (अध्यक्ष) कोपरखैरणेचा चिंतामणी (चिंतामणी गणेशोत्सव मंडळ, सेक्टर ०५, कोपरखैरणे)
बावधनची जगप्रसिद्ध बगाड यात्रा प्रत्यक्षात नवी मुंबईमध्ये साकारल्याबद्दल
कोपरखैरण्याचा_गोडगणपती, माऊली सार्वजनिक उत्सव मंडळ, कोपरखैरणे)
नवी मुंबईच्या पहिल्या सार्वजनिक गणेश मंडळाची पहिली मूर्ती घडविणारे मूर्तिकार कै. रोहिदास पाटील यांच्या स्मरणार्थ — श्री. गणेश रोहिदास पाटील
वरदविनायक सामाजिक मंडळ सेक १० - पनवेल
नवनिर्माण सेवाभावी संस्था - खारघर
सी.बी.डी बेलापूर
एकता सार्वजनिक गणेशोत्सव मित्र मंडळ - नेरूळ
आशिर्वाद बाळगोपाळ श्री गणेशोत्सव मंडळ सेक्टर-9 - वाशी
अष्टविनायक सार्वजनिक गणेशोत्सव मित्र मंडळ(रजि).
से-१८ - कोपरखैराणे
गुरुकुलचा राजा सार्वजनिक उत्सव मंडळ - Airoli
नवयुग उत्सव मित्र मंडळ एल. आय. जी चा राजा
ओम प्रथमेश सोसायटी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, सेक्टर ४८अ, सीवुड्स
साई एकता मित्र मंडळ - CBD Belapur
श्री बॉईज सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ
शिव प्रतिष्ठाण सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, कोपरखैरणे

🤝 नवी मुंबईतील सर्व गणेश मंडळे एकत्र येऊन संस्कृती आणि सामाजिक कार्याची ही वाटचाल अधिक भक्कम करो!
परंपरेतून संस्कृती, उत्सवातून एकता! जय देव जय देव जय मंगलमूर्ती! 🙏
संस्कृती उत्सव नवी मुंबई | Business and Brand Builder
Open today | 09:00 am – 05:00 pm |




Copyright © 2026 “संस्कृती उत्सव नवी मुंबई” | BnBB - All Rights Reserved.
Powered by Business & Brand Builder